WhatsApp Group Join Now
           Telegram Group         Join Now

कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची होणार फेर तपासणी, प्रमाणपत्र बोगस असल्यास होणार बडतर्फ नवीन GR निर्गमित. Employee Re-checking Documents

 

Employee Re-checking Documents :नमस्कार मित्रानो बरेच असे प्रकरणे समोर येत आहेत की ज्यात कर्मचाऱ्यांनी बोगस प्रमाणपत्र देऊन नौकरी प्राप्त केली आहे अशा  कर्मचाऱ्यांना आता आळा बसणार आहे. याचे कारण असे की राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांची आता तपासणी केली जाणार आहे हि तपासणी ज्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र दिले आहे त्यांची होणार आहे.

फेर तपासणी करताना जर उमेदवार हा बोगस आढळून आला तर त्याच्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे यासाठीचा शासन निर्णय 25 ऑगस्ट ला निर्गमित करण्यात आलेला आहे.

या GR मध्ये असे नमूद करण्यात आलेले आहे की राज्यातील विविध विभागामध्ये असे अनेक नौकरदार बोगस प्रमाणपत्र देऊन नौकरी ला Employee Re-checking Documents लागले आहेत आणि नौकरी करत आहेत त्यात, सर्व शासकीय कार्यालय, इतर सर्व महामंडळे, शासकीय अथवा निमशासकीय सेवेमध्ये दाखल झालेले आहेत. त्याकरिता सगळे खोटे  प्रमाणपत्रे, खोटे दिव्यांग सर्टिफिकेट, दाखवून सेवा करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

काही ठिकाणी असे दिसून आले की घरी बसून वर्ष- दीड वर्षाचे वेतन विविध भात्यासहित कोर्टामार्फत केस जिंकून घेतले गेले आहे अशा लोकांना आता चोप बसणार आहे. काही दिवसापूर्वी सुद्धा एक अभियान राबवण्यात आलेले होते त्यामध्ये 350 पेक्षा अधिक खोटे प्रमाणपत्र दाखल केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे समोर आलेली आहेत. त्यात शासकीय निमशासकीय, महामंडळ कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. Employee Re-checking Documents

या प्रमाणपत्राची आता फेर तपासणी करण्यात येणार आहे जर यात दोषी आढळून आला तर कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात येणार आहे. या परिपत्रकनुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आलेले आहेत.

UPS आणि EPS-95 पेन्शन आणि EPFO ​​वर पेन्शनधारकांची नाराजी, जाणून घ्या पेन्शनधारकांच्या मागण्या.ups eps pension

Employee Re-checking Documents

 

Leave a Comment