पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठा बदल, नवे दर जाहीर, जाणून घ्या इंधनाचे नवीनतम दर. Petrol Diesel Update

Petrol Diesel Update नमस्कार मित्रांनो आज शुक्रवार 6 सप्टेंबर असून जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत.Petrol Diesel rate

अनेक शहरांमध्ये आज शुक्रवार सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. आजचे नवीनतम इंधन दर देखील पहा. Petrol Diesel Update

प्रमुख महानगरांमध्ये प्रति लिटर इंधनाची किंमत:

  1. दिल्ली: पेट्रोल दर 94.72 रुपये
  2. डिझेल दर 87.62 रुपये आहे.
  3. मुंबई : पेट्रोल दर 104.21 रुपये
    डिझेल दर 92.15 रुपये आहे.
  4. कोलकाता : पेट्रोल आणि डिझेल किंमत 104.95 रुपये आहे.
  5. चेन्नई : पेट्रोल दर 92.34 रुपये
    डिझेल दर 88.95 रुपये आहे.
  6. बेंगळुरू: पेट्रोल दर 102.84 रुपये डिझेल दर 88.95 रुपये आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील तफावतीचे कारणः

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वेगवेगळ्या शहरांमध्ये बदलू शकतात, कारण केंद्र सरकारकडून इंधनावर उत्पादन शुल्क लागू केले जाते.Petrol Diesel today rates 

याव्यतिरिक्त, राज्य सरकारे व्हॅट आकारतात, आणि स्थानिक संस्थांद्वारे अतिरिक्त कर, वाहतूक शुल्क आणि डीलर मार्जिन देखील या किमतींमध्ये समाविष्ट केले जातात. त्यामुळेच इंधनाचे दर जागोजागी वेगवेगळे असतात. Petrol Diesel Update

 

Created by satish kawde, 06 September 2024

Leave a Comment