या 6 बँकांवर आरबीआयची कारवाई, मोठा आर्थिक दंड ठोठावला, तुमचे या पैकी कोणत्या बँकांमध्ये खाते आहे का? Rbi bank update
Rbi bank update :- नमस्कार मित्रांनो नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने ६ बँकांवर कडक कारवाई केली आहे. RBI ने देशातील विविध राज्यांमध्ये या सहकारी बँकांवर मोठा आर्थिक दंड ठोठावला आहे. या यादीत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गुजरात आणि ओडिशा या बँकांचा समावेश आहे. आरबीआयने उत्तर प्रदेशातील लखनौ येथील यूपी पोस्टल प्रायमरी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि … Read more