14 सप्टेंबर ही आहे शेवटची संधी, असे करा जुने आधार मोफत अपडेट. aadhar card update
Aadhar card update :- नमस्कार मित्रांनो आधार कार्ड हे आजच्या काळातील सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहे. बँक, ऑफिस, सिम आदींसह प्रत्येक लहान-मोठ्या कामात आधार कार्डचा वापर केला जातो. मात्र, अनेकजण दरवर्षी आपला पत्ता बदलतात. तसेच काही लोकांची नावे आणि फोटो चुकीचे आढळतात. काही लोकांचे बायोमेट्रिक तपशील चुकीचे ठरतात. अशा परिस्थितीत आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे.Aadhar … Read more