आता सरकार शेतकऱ्यांना जनावरांचे शेड बांधण्यासाठी देत आहे 1 लाख 60 हजार रुपये, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.Pashu Shed Yojana.
Pashu Shed Yojana :- नमस्कार मित्रानो आज आपण शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणारी एका महत्व पूर्ण योजनेबद्दल माहिती घेणार आहोत.आता सरकार 1 लाख 60,000 हजार रुपये सरकार फक्त शेड बांधन्यासाठी देत आहे.म्हणजे गोठया च्या जागी आता चागले शेड मिळणार आहे.Pashu Shed Yojana. मनरेगा पशु शेड योजना 2024. पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मनरेगा ॲनिमल शेड योजना सुरू करण्यात आली … Read more