पेन्शन वर मोदी सरकार चा मोठा निर्णय. Pension-update
Pension update :- नमस्कार मित्रांनो जुनी पेन्शन योजनेवर विरोधक राजकारण करतात, असे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांबाबत गंभीर आहोत. त्यामुळे सरकारने युनिफाइड पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. 25 वर्षे काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला पूर्ण पेन्शन मिळेल. मोदी सरकारने पेन्शन योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या … Read more