Created By RRS, Date- 02/09/2024 Havaman Andaj : नमस्कार मित्रानो सध्या महाराष्ट्रात खुप मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु आहे, यामुळे काही जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे अजुन हि हवामान खात्यामार्फत 2 ते 3 दिवस पाऊस सांगण्यात आलेला आहे.
येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्रासहित संपूर्ण मराठवाड्याला हवामान विभागामार्फत अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, हा अलर्ट काही जिल्ह्यासाठी, रेड तर काही जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट सांगितलेला आहे. Havaman Andaj
यामध्ये मराठवाढ्यातील, परभणी, बीड, नांदेड, लातूर आणि जालना जिल्ह्याचा समावेश आहे यां चारही जिल्ह्याना रेड अलर्ट सांगण्यात आलेला आहे. आणि विदर्भातील नागपूर तसेच यवतमाळ यां जिल्ह्याना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. Havaman Andaj
बऱ्याच ठिकाणी मार्केट पाण्याखाली गेलेले आहेत, काही ठिकाणी पूल वाहून गेलेले व्हिडीओ सुद्धा व्हायरल होत आहेत, परभणी ची एक बस सुद्धा वाहून गेली असे समजते पुढील 24 तासात अतिवृष्टी चा इशारा च हवामान अभ्यासक रंजित डोगमोडे यांनी दिला आहे. Havaman Andaj