LPG gas rate :- नमस्कार मित्रांनो आजपासून सप्टेंबर महिना सुरू झाला आहे आणि 1 सप्टेंबर 2024 रोजी पहाटे एलपीजी गॅस सिलिंडरवर महागाईचा धक्का बसला आहे.
मित्रांनो ऑगस्टच्या नंतर सप्टेंबरमध्ये परत एकदा तेल विपणन कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये वाढ केली आहे. मात्र, यावेळी सुद्धा 19 किलोच्या (Business ) व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती मध्ये बदल झाला आहे.LPG gas rate
तर 14 किलोच्या घरी वापरण्याच्या गॅस सिलिंडरच्या किमती अजून सुद्धा तसेल कायम आहेत. रविवार 1 पासून दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 39 रुपयांनी महाग झाला आहे.LPG gas rate
दिल्लीपासून मुंबईपर्यंत किंमती वाढल्या
IOCL च्या वेबसाइटनुसार, दिल्ली ते मुंबई व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या नवीन किंमती 1 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून लागू करण्यात आल्या आहेत.LPG gas rate today
ताज्या बदलानंतर आता राजधानी दिल्लीत 19 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 1652.50 रुपयांवरून 1691.50 रुपये झाली आहे. येथे सिलिंडरमागे ३९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
जर आपण कोलकाता बद्दल बोललो तर, व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत आता 1764.50 रुपयांवरून 1802.50 रुपये झाली आहे. म्हणजेच येथे ते 38 रुपयांनी महागले आहे.LPG gas rate
बाकी मोठ्या शहरांबद्दल बोलायचे झाले तर, मुंबईमध्ये या 19 किलोच्या lpg सिलेंडरची किंमत 1 सप्टेंबरपासून म्हणजे आज पासून 1644 रुपये इतकी झाली आहे.LPG gas rate
जी ऑगस्टमध्ये 7 रुपयांनी वाढून 1605 रुपये झाली होती. त्याची किंमत सलग दुसऱ्या महिन्यात वाढवण्यात आली आहे. याशिवाय चेन्नईमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किंमतीतही वाढ झाली असून, येथे 1817 रुपयांना मिळणारा व्यावसायिक सिलिंडर आता 1855 रुपयांना उपलब्ध झाला आहे.LPG gas rate
जुलैनंतर सातत्याने भाव वाढले
यापूर्वी ऑगस्ट महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली होती, तर १ जुलै २०२४ रोजी तेल विपणन कंपन्यांनी एलपीजीच्या दरात कपातीची भेट दिली होती. कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या असून राजधानी दिल्लीत 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 30 रुपयांनी कमी झाली आहे. त्यानंतर सलग दुसऱ्या महिन्यात निळ्या रंगाचे व्यावसायिक गॅस सिलिंडर महागले आहेत.
देशांतर्गत सिलिंडरचे दर स्थिर आहेत
एकीकडे 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत सातत्याने बदल होत आहेत, तर दुसरीकडे तेल विपणन कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती दीर्घकाळापासून कायम ठेवली आहेत.
मित्रांनो 14 किलोच्या घरी वापरात येणाऱ्या गॅस सिलिंडरवर ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण घरी वापरात येणाऱ्या LPG गॅस सिलेंडरची किंमत १०० रुपयां पर्यंत कमी करण्यात आली आहे.
तेव्हापासून सध्या या सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही आणि एका सिलिंडरची किंमत दिल्लीत 803 रुपये, कोलकात्यात 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपये आहे.